माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रहित
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्तमंदिर परिसराचे प्रवेशद्वार २९ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्तमंदिर परिसराचे प्रवेशद्वार २९ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या आणि फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
हिंदु कालगणनेकडे दुर्लक्ष करून आपण आपले नवीन वर्ष ३१ डिसेंबरला साजरे करतो. असे करणे म्हणजे अजुनही आपण इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीत जगत आहोत.
सरकारला जर मंदिरांचे व्यवस्थापन आणि बळकटीकरण करायचे असेल, तर सरकार प्रथम जुनी, पडकी आणि जीर्णोद्धाराची आवश्यकता असलेली असंख्ये मंदिरे चांगली का करत नाही ?
संपूर्ण विश्वात गाजलेल्या युद्धांपैकी एक अफझलखान वध, हे महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आणि शौर्याचा आदर्श आहे. आज अफझलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे छायाचित्र लावण्यास विरोध केला जातो.
नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी धार्मिक संस्थांनी साहाय्याचा हात तत्परतेने पुढे करून जनतेला खरा आधार दिला.
साधकांनी ‘गुरुपुष्यामृत योगा’वर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनाचे सोने करण्यासाठी गुरूंचे आज्ञापालन करून अष्टांग साधनेचे शुभकार्य करण्याचा प्रयत्न करूया.’
२५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनासाठी मंदिराकडे येण्याचे टाळावे आणि स्वामी भक्तांनी घरीच थांबून स्वामींची आराधना करावी
श्री नवदुर्गा देवस्थान हेे कुंडई गावचे आराध्य ग्रामदैवत ! या देवस्थानच्या सर्व चालीरिती, देवकृत्ये, तसेच वार्षिक उत्सवाची देखभाल या गोष्टी गावकरी मोठ्या उत्साहाने करत असतात. या देवालयाचा जीर्णोद्धार कुंडई ग्रामसंस्थेकडून १९१० या वर्षी झाला. कुंडईत श्री नवदुर्गेची स्थापना झाल्यापासून सर्वजण तिलाच ग्रामदैवत मानू लागले.
‘पाश्चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले