माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल !- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग

पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्यास येथील नद्याही बारमाही वाहतील.

E-Medical Visa : बांगलादेशातून भारतात उपचारांसाठी येणार्‍या लोकांसाठी लवकरच ‘ई-मेडिकल व्हिसा’ सुविधा चालू होणार !

या योजनेचा लाभ बांगलादेशातील हिंदूंना होणार कि मुसलमानांना ?

 चिपळूण ते डेरवण रुग्णालयापर्यंत रुग्णांसाठी विनामूल्य बससेवा चालू

डेरवण रुग्णालय अनेक रुग्णांचा आधार बनले आहे. एकाच रुग्णालयात रुग्णाला आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य उपचार मिळावेत, यासाठी विनामूल्य बस सेवेचा निर्णय घेतला आहे.

Saudi Arabia Death Toll : उष्णतेमुळे १ सहस्र १५० हज यात्रेकरूंचा मृत्यू !

सध्या चालू असलेल्या हज यात्रेच्या वेळी मक्केतील तापमान ४२ अंश ते ५० अंशांपर्यंत पोचल्याने उष्माघातामुळे अनेक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत उष्माघातामुळे एकूण १ सहस्र १५० यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे, तर २ सहस्र ७०० हून अधिक हज यात्रेकरूंना उष्माघाताचा झटका आला आहे.

धर्मशिक्षणवर्गामुळे धर्मप्रेमींमध्ये झालेले पालट

धर्मप्रेमींच्या गावातील एका धर्मप्रेमीने ‘नशामुक्ती संघटना’ स्थापन केली आणि धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींना सहभागी करून घेतले. धर्मप्रेमींनी त्या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. त्याला परिसरातील मद्य पिणार्‍यांचा प्रतिसाद मिळू लागला आणि त्यामुळे काही मद्य पिणारे व्यसनमुक्त झाले.

योग करा… मधुमेह घालवा !

योगाभ्यासामुळे मधुमेह नियंत्रणात राहून प्रसंगी त्याची तीव्रता अत्यल्प म्हणजे नसल्याप्रमाणेच होते. यासाठी मधुमेह बरा करणार्‍या काही योगासनांची येथे ओळख करून घेऊ.

‘ॐ’काराच्या उच्चारणाचे लाभ

‘ॐ’काराने व्यक्तीमधील सकारात्मक ऊर्जा आणि सात्त्विकता वाढते. आजूबाजूचे वातावरण सकारात्मक होते. मन आनंदी होते. आध्यात्मिक प्रगतीसाठी ही साधना उपयुक्त असून त्यामुळे एकाग्रता वाढते.

‘ॐ’कार साधना !

‘ॐ’काराच्या उच्चाराने वात, पित्त, कफ संतुलित रहाते. ‘अ’चा उच्चार पोटातून, जिथे पित्त असते, ‘उ’चा उच्चार छातीतून, जिथे वात असतो आणि ‘म’चा उच्चार गळ्यातून होतो, जिथे कफ असतो.

पाश्चात्त्यांनी विज्ञानाद्वारे सिद्ध केले योगाभ्यासाचे महत्त्व !

शरीर, मन आणि निसर्ग यांच्यामध्ये एकत्व आणणे, हेच पतंजलींच्या योगशास्त्राचे अंतिम उद्दिष्ट