प्रतिकारक्षमता वाढवणारा योगाभ्यास !

योगाभ्यास न केवळ रोग बरे करतो, तर रोग होऊ नयेत म्हणून शरीर प्रतिकारक्षम करतो.

प्राणायाम करतांना कुंभक (बंध) लावणे अत्यावश्यक !

प्राणायाम मार्गदर्शकांकडून शिकायला आणि मार्गदर्शनाखाली करायला हवेत

लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं क्लेशसहिष्णुता । दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते ।। – (संस्कृत सुभाषित)

व्यायामाने शरीर हलके होते, बोजड रहात नाही, चपळता येते, कामाचा उरक, मनाची स्थिरता, कष्ट सहन करण्याची ताकद, शरिरातील दोषांचा नाश, भूक वाढणे या (चांगल्या) गोष्टी होतात.

‘पुरातन’ वटवृक्षांकडे पावले वळायला हवीत !

वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावांतील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे.

Heat Stroke in Mecca : मक्का (सौदी अरेबिया) येथे उष्माघातामुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू

आखाती देशांसह मध्य-पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून त्याचा परिणाम सौदी अरेबियातील मक्का येथील हज यात्रेवरही झाला आहे.

Blade In Food Air India : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा !

प्रवाशांच्या आरोग्याविषयी निष्काळजी असणार्‍या वाहतूक आस्थापनांकडून दंड वसूल केला पाहिजे !

जपानमध्ये पसरले रुग्णांचे मांस खाणारे जीवाणू :  ९७७ रुग्ण आढळले !

जपानमध्ये एक नवीन धोकादायक आजार समोर आला आहे. यामध्ये ‘बॅक्टेरिया’ रुग्णाच्या शरिरातील मांस खातात. ‘स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम’ (एस्.टी.एस्.एस्.) असे या आजाराचे नाव आहे.

महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांत ७ महिन्यांत ५०० हून अधिक गरीब रुग्णांवर उपचार !

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाकडून योजनेचे नियंत्रण !

बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा ! – श्रीकांत हावळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

बालमजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगारमुक्त महाराष्ट्र करण्याकरता आपल्या परिसरामध्ये कुठेही बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा.

आयुष्य म्हणजे शरिराची मनाशी आणि मनाची शरिराशी स्पर्धा !

समाजात रहायचे, तर समाजाप्रमाणे वाटचाल केली पाहिजे; पण हे सर्व आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती स्वस्थ ठेवून केले पाहिजे, नाहीतर एकापेक्षा एक भयावह राक्षस मागे लागतील.