महर्षींनी गौरवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘अवतारत्व’ !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या वर्ष २०१४ ते २०२४ या कालावधीतील (वय ७२ वर्षे ते आतापर्यंत (वय ८२ वर्षे पर्यंत)) काही निवडक छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे चाचण्या करण्यात आल्या.