शिष्याला मोक्षप्राप्ती गुरुकृपेनेच होते, हे सांगणारे सनातनचे ग्रंथ : गुरु-शिष्य परंपरा

शिष्य

  • शिष्य आणि विद्यार्थी, साधक आणि शिष्य यांत कोणता भेद आहे ?
  • आदर्श शिष्य होण्यासाठी साधकाने कोणते गुण अंगी बाणवावेत ?
  • गुरूंचे मन जिंकण्यासाठी शिष्याने कसे आचरण ठेवावे ?
  • शिष्याची उन्नती वा अधोगती यांची कारणे कोणती ?

गुरूंचे शिष्यांना शिकवणे अन् वागणे

  • शिक्षक, देवता आणि गुरु यांत कोणता भेद आहे ?
  • गुरूंनी शिष्याला शिकवण्याच्या पद्धती कोणत्या ?
  • गुरु स्वत:नंतर कोणात्या शिष्याला गुरुपदावर बसवतात ?
  • हिंदुस्थान हा जगाचा ‘आध्यात्मिक गुरु’ का आहे ?

गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र

‘गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांतील भेद कोणता ? भोंदू गुरु होण्यात धोका कोणता ? ढोंगी गुरूंविषयी संतांनी काय करावे ? गुरुमंत्र म्हणजे काय ? ‘गुरुमंत्र गुप्त ठेवावा’, असे का म्हणतात ? आदी प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७