संपादकीय : ‘हिट अँड रन’ची पुनरावृत्ती !

अपघाताला कारणीभूत मुलाला विशेष सवलत देणार्‍या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

Hubballi DCP Suspended : हुब्बळी (कर्नाटक) येथील अंजली अंबीगेर हत्येच्या प्रकरणी पोलीस उपायुक्त निलंबित !

येथील विद्यार्थिनी अंजली अंबीगेर हिच्या हत्येच्या प्रकरणी धारवाड शहराचे पोलीस उपायुक्त एम्. राजीव यांना निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणात आणखी दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

सांगली येथील ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील मोर्च्यास पोलिसांनी अनुमती नाकारली !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांना मोर्चे-आंदोलने करावे लागू नयेत. हिंदुत्वनिष्ठ सरकारनेच त्यांना न्याय दिला पाहिजे !

बीड येथे पोलिसांच्या घरात सापडले १ कोटी रुपये, तसेच सोन्या-चांदीचे दागिने !

पोलीस खात्यात असे पोलीस असतील, तर कधीतरी देश भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशांना कठोर शिक्षाच हवी !

Anti-Hindu Karnataka Congress Govt : ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने बेळगाव पोलिसांकडून ६ हिंदु युवकांना अटक !

कर्नाटकमधील काँग्रेस शासनाचा हिंदुविरोधी कारभार !

पुणे येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा सेवानिवृत्त अधिकार्‍याचा आरोप !

असे पोलीस काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

कळंबा कारागृहात ‘भ्रमणभाष’ आढळल्याच्या प्रकरणी २ अधिकारी आणि ९ कर्मचारी सेवेतून बडतर्फ !

जेथे बंदीवान सुधारण्यासाठी येतात, तेथेच जर त्यांना भ्रमणभाष आणि अन्य सुविधा देण्यात येत असतील, तर ते सुधारतील कसे ?

पुणे येथे आर्थिक फसवणूक प्रकरणी ३ अधिवक्ते, १ पोलीस कर्मचारी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा नोंद !

असे अधिवक्ते आणि पोलीस कर्मचारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्य येईल का ? अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

US Police Killed Black Person : किरकोळ कारणावरून अमेरिकेच्या पोलिसांकडून कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या !

भारत सरकार आणि संरक्षण यंत्रणा या मणीपूरमध्ये मानवाधिकारांचे हनन करत असल्याचा खोटा अहवाल देणार्‍या अमेरिकेला अशा घटनांवरून आता भारताने आरसा दाखवला पाहिजे !

 दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भावना गवळी यांनी मतदान न केल्याची चर्चा !; दिव्यांग बालगृहातील मुलांकडूनही मतदान !…

कळवा पोलीस ठाण्याचे २ लाचखोर पोलीस कह्यात
अमली पदार्थसाठा प्रकरणात पोलिसांची चौकशी होणार !