एक लाख रुपयांची लाच घेणारा साहाय्यक निरीक्षक पोलिसांच्या कह्यात !
फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.
फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.
‘गोवा राज्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने २४.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री कालकोंडा, मडगाव येथील एका अनधिकृत कॅसिनोवर धाड टाकून १० जणांना कह्यात घेतले.
कुंपणच शेत खात असल्याचा हा संतापजनक प्रकार होय ! गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनीच जनतेवर अत्याचार केले, तर जनता न्याय कुणाकडे मागणार ?
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, कर्तव्यचुकारपणा, काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे, अरेरावी करणे, तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे यांमुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.’
गुजरात राज्यात ‘लव्ह जिहाद’ कायदा अस्तित्वात असूनही धर्मांध त्याला जुमानत नाहीत, यावरून त्यांचा उद्दामपणा लक्षात येतो. त्यामुळे हा कायदा अधिक कडक करून त्याची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक, असेच हिंदूंना वाटते !
पोलीस निरीक्षकानेच आपण कारवाईसाठी येत असल्याची माहिती वाळू चोरांना दिली. हे संभाषण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे आणि एका वाळू चोरामध्ये झाले आहे, असा दावा केला जात आहे.
अशा भ्रष्ट आणि देशद्रोही पोलीस अधिकार्यांना फाशी देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !