मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही ध्वनीक्षेपकावर भजने लावू !
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणार्या पोलिसांनी या प्रकरणात श्री. मुतालिक यांना तत्परतेने नोटीस पाठवतील, हे लक्षात घ्या !
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणार्या पोलिसांनी या प्रकरणात श्री. मुतालिक यांना तत्परतेने नोटीस पाठवतील, हे लक्षात घ्या !
चौकात पैसे वसूल करणारा वाहतूक पोलीस छोटा असतो; पण त्याच्या डोक्यावरचे (वरिष्ठ) पोलीस निरीक्षक किंवा सर्कल अधिकारी यांच्याकडे आपण पहात नाही. पोलिसांचे स्थानांतर करण्यासाठी दिलेले पैसे वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकार केले जातात.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर असा अन्याय होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या घटनेची चौकशी करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते !
एका पोलिसाचा मृत्यू
‘बिहारचे पोलीस राज्यात पुन्हा जंगलराज आणत आहेत का ?’, असा प्रश्न निर्माण होतो
मुंबादेवी परिसरातील अंगडिया या व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव पुढे आले होते.
छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे; पण गड-दुर्गांवरील अतिक्रमणाविषयी मतांच्या लालसेने भूमिका घ्यायची, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे वागणे सोयीस्कर आहे.
रश्मी शुक्ला यांनी वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीमध्ये राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅपिंग’ करून त्यातील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
आक्रमणाच्या मागे एस्.डी.पी.आय. या जिहादी संघटनेचा हात !
अवैध मशिदीच्या बांधकामाला हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांधांनी केले होते आक्रमण !
जॉर्ज फ्लॉयड साहाय्यासाठी याचना करत असतांना त्याकडे ‘जाणीवपूर्वक दुर्लक्ष’ करणे आणि चौविन यांच्या कृतींना साहाय्य केल्याचा ठपका टोऊ थाव, अलेक्झांडर क्यूंग आणि थॉमस लेन या ३ माजी पोलीस अधिकार्यांवर ठेवण्यात आला आहे.
जानेवारीमध्ये काही व्यापार्यांनी या पोलिसांच्या विरोधात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली होती. यावर नगराळे यांनी विभागीय पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना चौकशीचा आदेश दिला होता.