Genocide Of Bangladeshi Hindus : बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंच्‍या वंशविच्‍छेदाचा फ्रान्‍समध्‍ये निषेध !

येथील ‘पॅरिस महामाया पूजा परिषदे’कडून दुर्गापूजेच्‍या कार्यक्रमात बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंच्‍या चालू असलेल्‍या वंशविच्‍छेदाचा निषेध करण्‍यासाठी आंदोलन करण्‍यात आले.

India Urges Protect Bangladeshi Hindus-N-Temples : बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या सुरक्षेची काळजी घ्‍यावी !

शेख हसीना यांचे सरकार पाडल्‍यापासून बांगलादेशात हिंदू असुरक्षित असतांना ठोस कृती न करणारा भारत इस्रायकडून स्‍वतःच्‍या धर्मबांधवांचे रक्षण कसे करायचे ?, याचा आदर्श कधी घेणार ?

Bangladesh Bomb Attack DurgaPuja : बांगलादेशात दुर्गापूजा मंडपावर फेकण्‍यात आला पेट्रोल बाँब !

चोरट्यांनी बाँब फेकल्‍याचा पोलिसांचा दावा : बांगलादेशात सध्‍या हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या घटना पहाता दुर्गापूजा मंडपावर पेट्रोल बाँब फेकण्‍याचा प्रयत्न हिंदू कशाला करतील ?

Stop Cricket With INDvsBAN : भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे १२ ऑक्‍टोबरला होणारा भारत-बांगलादेश यांच्‍यातील क्रिकेट सामन्‍याला अनुमती नाकारावी !

असे निवेदन देण्‍याची वेळी राष्‍ट्रप्रेमींवर का येते ? वास्‍तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांनी बांगलादेशाशी क्रिकेट सामने खेळण्‍याविषयी असा करार करणे अपेक्षित नव्‍हते !

बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणार्‍या ‘जमात-ए-इस्लामी’चे जिहादी स्वरूप !

बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येईल.

पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करा !

हिंदु महासभा ६ ऑक्टोबर या दिवशी मध्यप्रदेशाच्या ग्वाल्हेरमध्ये होणार्‍या भारत-बांगलादेश टी-२० क्रिकेट सामन्याच्या वेळी बंद पाळणार आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी हिंदु महासभेने हा निर्णय घेतला आहे.

Hindu Mahasabha Oppose India Bangladesh Match : ग्‍वाल्‍हेरमधील भारत-बांगलादेश क्रिकेट सामना होऊ देणार नाही ! – हिंदु महासभेची चेतावणी

बांगलादेशातील हिंदूंवर अत्‍याचार होत असतांना बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करण्‍याची मागणी हिंदूंच्‍या मोजक्‍याच संघटना करतात, हे हिंदू आणि त्‍यांच्‍या संघटना यांना लज्‍जास्‍पद !

Muhammad Younus Face Protest In America : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे बांगलादेशाचे प्रमुख महंमद युनूस यांच्या विरोधात बांगलादेशी नागरिकांचे आंदोलन

अमेरिकेतील भारतीय वंशाचे हिंदू असा विरोध का करत नाहीत ?

बांगलादेशासमवेतचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रहित करा !

अशी मागणी का करावी ? सरकार स्वतःहून हे सामने रहित का करत नाही ?

बांगलादेशासमवेतचे क्रिकेट सामने रहित करा !

आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे.