बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने रहित करा !
अशी मागणी का करावी लागते ? मंडळ स्वत: कृती का करत नाही ?
अशी मागणी का करावी लागते ? मंडळ स्वत: कृती का करत नाही ?
महिन्याभरात तब्बल ५० सहस्र बांगलादेशींनी त्यांच्यावर कट्टरतावादी मुसलमानांकडून आक्रमणे होण्याच्या भीतीने भारतात पलायन केले आहे’, अशी माहिती बांगलादेशातील एका हिंदु युवा नेत्याने दिली.
भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशातील आतंकवाद्यांना शोधून काढून त्यांना जागीच ठेचले पाहिजे, असे कुणा धर्मप्रेमीने म्हटल्यास चूक ते काय ?
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा !
बांगलादेशाशी क्रिकेट खेळणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळणे होय. त्यामुळे ही मालिका रहित करण्यासाठी समस्य हिंदूंनी बीसीसीआयच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे !
बांगलादेशी अन् रोहिंग्या घुसखोर यांच्या समस्येविषयी वारंवार बोलले जाते. ‘बांगलादेशी घुसखोरांची भारतातील संख्या काही कोटींमध्ये गेली आहे’, असे एका अहवालाच्या संदर्भातील बातमीतून लक्षात आले. बांगलादेशी घुसखोर हे भारताच्या सुरक्षेसाठी पुष्कळ मोठा धोका आहेत.
असे झाल्यास तेथील हिंदू नामशेष होतील, हे निश्चित ! हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?
आसाममधील अल्पवयीन हिंदु मुलीवर मुसलमानांनी बलात्कार केल्याचे प्रकरण
मुसलमानांचा जन्मदर हिंदूंच्या चौपट आहे. मुंबईत १० वर्षांनी हिंदू नामशेष झालेले असतील. या जनअसंतुलनावर उपाय म्हणजे जनता एन्.आर्.सी. ! या जनआंदोलनाचा आरंभ महाराष्ट्रातूनच करण्याचे कारण महाराष्ट्राला इतिहास आहे.
मुख्यमंत्री सरमा यांनी काही मासांपूर्वी केलेल्या दाव्यानुसार, ‘आसाममधील ४० विधानसभा मतदारसंघांत आमदार म्हणून कुणाला निवडून द्यायचे ?’, हे बांगलादेशी घुसखोर ठरवतात. यावरूनही घुसखोरीचे वास्तव लक्षात येईल !