
लंडन (ब्रिटन) : बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस लंडन येथे आले असता संतप्त ब्रिटीश बांगलादेशी निदर्शकांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.
Protests Against Yunus In UK: Demonstrations and sloganeering against Muhammad Yunus in London
Protesters associated with the UK branch of Bangladesh's former Prime Minister Sheikh Hasina’s Awami League party, along with other related organizations, have accused Yunus’s… pic.twitter.com/ugEDVObYj1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2025
बांगलादेशातील माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या ब्रिटनच्या शाखेशी संबंधित निदर्शकांनी आणि इतर संबंधित संघटनांनी युनूस यांच्या प्रशासनावर मानवी हक्कांचे उल्लंघन, लोकांची हत्या आणि बांगलादेशातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उत्तरदायी असल्याचा आरोप केला आहे.

युनूस लंडनमध्ये आले, तेव्हा लोकांनी हातात फलक धरले होते. त्यांवर लिहिले होते की, ‘युनूस जमातीशाहीचा निर्माता आहे, जिहादींना सोडतो आणि देशभक्तांना तुरुंगात टाकतो.’ लोक त्यांच्या त्यागपत्राची मागणी करत होते.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ