हे जगभरातील हिंदूंना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशामध्ये लाल चंद उपाख्य सोहाग या हिंदु भंगार व्यापार्‍याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. आरोपींनी लाल चंद यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहावर उभे राहून नाच केला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Bangladesh Hindu Murder :  बांगलादेशात हिंदु व्यापार्‍याची हत्या : मुसलमान आरोपी मृतदेहावर नाचले !
    https://sanatanprabhat.org/marathi/935113.html