
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ या पक्षाने ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ पक्षावर आरोप केला आहे की, त्या पक्षाचे कार्यकर्ते हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक यांच्यावर आक्रमणे करत आहेत अन् त्यांना धमकावून त्यांना देश सोडण्यास भाग पाडत आहेत.
🚨 Hindu Genocide in Bangladesh? 🇧🇩🔥
Sheikh Hasina’s Awami League blames BNP for violent attacks on Hindus—looting, arson & forced exodus. 🏚️🛐
But truth is bitter: Even under Hasina’s rule, minorities weren’t safe.
Anti-Hindu hate isn’t political; it’s systematic. 😡… pic.twitter.com/EnrGPHMWHf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 11, 2025
अहिंदूंवरील त्याचारांविरोधात आवाज उठवणार्यांच्या घरांवर आक्रमण
अवामी लीगने सामाजिक माध्यमांत प्रसारित केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चा नेता शहीदुल इस्लाम आणि त्याचे सशस्त्र गुंड यांनी ठाकुरगाव जिल्ह्यातील धोलारहाट युनियनमधील बिजॉय चंद्र रॉय यांच्या घरावर आक्रमण केले. बिजॉय चंद्र रॉय बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवत होते. आक्रमणकर्त्यांनी येथील मानसा मंदिर उद्ध्वस्त केले आणि २ पवित्र मूर्तींची तोडफोड केली. घरात तोडफोड करून आग लावण्यात आली. आक्रमण करणार्यांनी हिंदु समाज आणि इतर अल्पसंख्यांक यांना धमकावले आणि देश सोडून जाण्याची धमकी दिली.
BNP-Linked Terror in Thakurgaon
Another horrifying attack on the Hindu minority — this time in Dholarhat Union, Ruhia Thana, Thakurgaon District.
On Saturday afternoon, @BNP leader Shahidul Islam and his armed goons launched a violent assault on the home of Bijoy Chandra Roy.… pic.twitter.com/SPusH9eZnc
— Bangladesh Awami League (@albd1971) July 10, 2025
सरकार स्वतः हिंदूंवर आक्रमणे घडवून आणत आहे !
अवामी लीगने प्रश्न विचारला की, हिंसा, धमकावणे आणि वंशसंहार, हेच का ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे लोकशाहीचे विचार आहेत ? धार्मिक अल्पसंख्यांकांच्या घरांवर आक्रमणे, लूटमार आणि जाळपोळ या घटना चालूच आहेत. हे नरसंहारासारखेच आहे. महंमद युनुस यांच्या हुकूमशाही सरकारमध्ये हे अत्याचार चालू आहेत आणि आता तर सरकार स्वतःच हिंदूंवर आक्रमणे घडवून आणत आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात बहुतेक सर्वच मुसलमान हिंदूंवर आक्रमण करतात; कारण शेख हसीना यांचे सरकार असतांना त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते हिंदूंवर आक्रमण करत होते, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे ! |
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !