कागदोपत्री वृद्धाश्रम !
जेव्हा वृद्धाश्रमांना मान्यता देण्यात आली, तेव्हा याविषयीचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले; मात्र हे सर्व कागदावरच राहिले. प्रत्यक्षात उपरोल्लेखित गावांत एकाही ठिकाणी वृद्धाश्रम अस्तित्वात आला नाही.
जेव्हा वृद्धाश्रमांना मान्यता देण्यात आली, तेव्हा याविषयीचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले; मात्र हे सर्व कागदावरच राहिले. प्रत्यक्षात उपरोल्लेखित गावांत एकाही ठिकाणी वृद्धाश्रम अस्तित्वात आला नाही.
हॅकर्सकडून बँकेतून पैसे काढण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने रिझर्व्ह बँकेने खातेदारांना हे पैसे परत मिळतील, यासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत.
डॉ. मोघे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आता अग्निहोत्राच्या संदर्भातील अधिकार विदेशात जाण्याचा धोका टळला आहे. येणार्या आपत्काळात अग्निहोत्र हे तिसर्या महायुद्धातील संभाव्य घातक किरणोत्सर्गापासून आपले रक्षण करणारे ठरणार असतांना जर विदेशात याचा मालकी हक्क गेला असता, तर . . . !
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या युवकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी पोलिसांनी सायबर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.
२ मास विजेचे पैसे मिळाले नाहीत, तर महावितरणचे अधिकारी झोपले होते का ?
राळेगणसिद्धी येथे ‘दळणवळण बंदी असतांना हातात सोन्याची अंगठी घालून कशाला फिरता’, असे म्हणून बनावट पोलिसांनी एका गृहस्थाची अंगठी घेऊन पुडीत बांधून परत दिली.
मार्च २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक भूमीला १४ आकडी ‘युनिक आयडेन्टीफिकेशन’ क्रमांक देण्याची योजना केंद्र सरकारकडून बनवण्यात आली आहे. या क्रमांकाला महसूल नोंदी, बँकेचा खाते क्रमांक आणि आधार क्रमांक हेही जोडण्यात येणार आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती झाली, तशी गुन्हेगारीतही प्रगती झाली. त्यामुळे केवळ भौतिक प्रगती नव्हे, तर नैतिक प्रगतीही आवश्यक असल्याने समाजाला साधना शिकवण्याला पर्याय नाही.
हापूस आंब्याच्या नावाखाली दुय्यम प्रतीचा हापूससदृश आंबा विकून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादक शेतकर्यांना लाभ होत नाहीच, तसेच ग्राहकांचीही फसवणूक होते.