हिंदी चित्रपटसृष्टीत स्त्रीच्या गुणवत्तेपेक्षा तिच्या शरिराला अधिक महत्त्व दिले जाते ! – अभिनेत्री पायल घोष

हिंदी चित्रपटसृष्टीचे हे वास्तव आज जगाला ठाऊक आहे. अशी चित्रपटसृष्टी समाजामध्ये कधीतरी नैतिकता निर्माण करण्यासाठी चित्रपटांद्वारे प्रबोधन करू शकेल का ?

माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रमाणपत्रासाठी साडेसहा लाख रुपयांची लाच द्यावी लागली ! – विशाल, तमिळ अभिनेते

‘हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांना या मंडळाकडून प्रमाणपत्र दिले जाते आणि त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्याची नोंदही घेतली जात नाही, त्या वेळीही अशीच लाच घेऊन हे चित्रपट संमत केले जातात का ?’, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो !

आद्यशंकराचार्य यांच्‍या महान कार्यावर कलात्‍मक अंगाने प्रकाश टाकायचे भाग्‍य मला लाभले ! – आशुतोष गोवारीकर, दिग्‍दर्शक

‘बॉलिवूड’मधील सर्वोत्तम दिग्‍दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आद्यशंकराचार्य यांच्‍या जीवनचरित्रावर बेतलेल्‍या चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्‍या ‘टि्‌वटर अकाऊंट’वरून माहिती देत आशुतोष यांनी आगामी ‘शंकर’ या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे.

रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे जिवंत चित्रण !

रझाकार म्हणतात, ‘जे काफीर इस्लाम स्वीकारण्यास नकार देतील त्यांना ठार करा.’ हिंदूंना बांधून फरफटत नेले जात आहे.शेकडो हिंदूंना ठार करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगण्यात आले आहेत.

गदर २, द कश्मीर फाइल्स आणि द केरल स्टोरी या चित्रपटांना मिळालेली लोकप्रियता निराशाजनक ! – अभिनेते नसीरुद्दीन शाह

अशांच्या चित्रपटांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना हिंदुऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !

हिंदु मुलींचे मुसलमानांशी लग्‍न : हिंदूंसाठी धर्मयुद्ध !

‘बीबीसी’च्‍या एका अहवालानुसार तरुण मुलींचा विनयभंग करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार केल्‍याप्रकरणी ब्रिटनमध्‍ये एका टोळीच्‍या २० जणांवर गुन्‍हे नोंदवण्‍यात आले. ते मूळचे पाकिस्‍तानी होते आणि ब्रिटीश आशियायी तरुण मुलींना सावज करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करायचे.

बॉलीवूड जिहाद : हिंदूंच्‍या विरोधातील भयावह षड्‍यंत्र !

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्‍सॉर बोर्ड) पूर्णपणे विकले गेले आहे, अशी शंका येते. त्‍यात काम करणारे अधिकारी पैसे घेऊन दृश्‍य संमत आणि रहित करत आहेत, असे कुणाला वाटल्‍यास आश्‍चर्य ते काय ?

‘गदर २’ या चित्रपटाविषयी चर्चा करणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण !

या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

‘कर्मा’ चित्रपटातील ‘ए वतन तेरे लिए’ हे गीत आता संस्कृतमध्ये !

निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘कर्मा’ चित्रपटातील ‘ए वतन तेरे लिए’ हे गाणे आजही लोकांना देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकते. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या गाण्याच्या संस्कृत आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सुभेदार’ चित्रपटाचे ‘प्रमोशन’ !

आज आपण शिवरायांचा जागर करणार आहोत. श्री शिवराज अष्‍टक म्‍हणजे छत्रपती शिवराय आणि त्‍यांचे पराक्रमी सहकारी यांच्‍या पराक्रमावर आधारित ८ चित्रपटांची मालिका. काही वर्षांपूर्वी दिग्‍पाल लांजेकर या पुणे येथील हरहुन्‍नरी तरुणाने स्‍वप्‍न पाहिले होते.