कोटीशः प्रणाम !
• पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज कालोत्सव
• प.पू. विजय जोशी, मुंबई यांची आज पुण्यतिथी
• पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज कालोत्सव
• प.पू. विजय जोशी, मुंबई यांची आज पुण्यतिथी
देऊळवाडा, पाळी, गोवा येथील श्री नवदुर्गादेवीचा कालोत्सव २६ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. यानिमित्ताने श्री नवदुर्गा देवस्थानची माहिती जाणून घेऊया.
कोरोनाचे संकट अद्यापही संपूर्णपणे गेलेले नाही. या स्थितीत सण आणि उत्सव सुरक्षित वातावरणात अन् साधेपणाने साजरे करावेत.-अजित पवार
पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे.
• वळपे, पेडणे येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्वर रुद्रेश्वर देवस्थानचा आज जत्रोत्सव !
• गुरु गोविंदसिंह जयंती (परंपरागत)
आज पेडणे तालुक्यातील वळपे येथे पौष शुक्ल पक्ष अष्टमी, कलियुग वर्ष ५१२२ या दिवशी श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्वर रुद्रेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने भक्तांच्या हाकेला धावून येणार्या या देवतांची माहिती पाहूया.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराच्या कार्यास पुन्हा प्रारंभ केला आहे. यानिमित्त साधकांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना . . .
१८ जानेवारीला सकाळी श्रींस महाअभिषेक झाला. रात्री विधीपूर्वक नमन, शिबिकोत्सव, पालखी, जागर आणि आरती प्रसाद होईल. १९ जानेवारीला रात्री श्रींची अंबारी रथातून मिरवणूक होईल. २० जानेवारीला रात्री जागर, शिबिकोत्सव, श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक आदी होईल.
• श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचा आज जत्रोत्सव !
• खानयाळे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी दाडसाखळ देवस्थानचा आज जत्रोत्सव !
मोहरम आदी प्रसंगी निघणार्या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करून अजान देणार्या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !