मकरसंक्रांतीच्या शुभदिनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराच्या कार्याला आरंभ केल्याविषयी साधकांनी गुरुचरणी व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता आणि प्रार्थना !
कोरोना महामारीच्या काळात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी मागील १० मास समाजात जाऊन धर्मप्रसार करणे थांबवले होते. मकरसंक्रांतीच्या शुभदिनी कोरोनाच्या संदर्भातील दळणवळणाचे नियम पाळून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराच्या कार्यास पुन्हा प्रारंभ केला आहे. यानिमित्त साधकांनी गुरुचरणी व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता आणि प्रार्थना येथे दिली आहे.


पुनःश्च हरि ॐ करे गुरुकार्य प्रसार का ।
कोरोना महामारी से अनुभव हुआ आपात्काल ।
साधकों के लिए सिद्ध हुआ यह कृतज्ञताकाल ॥ १ ॥
संतों के नित्य सत्संग से साधकों की व्यष्टि साधना ने ली गति ।
ऑनलाइन प्रसार के आकाशतत्त्व से दिगंत हुई गुरुकीर्ति ॥ २ ॥
मन में कृतज्ञताभाव संजोए आओ ।
पुनःश्च हरि ॐ करे गुरुकार्य प्रसार का ॥ ३ ॥
मन में आस रहे हिन्दू राष्ट्र स्थापना एवं ।
सभी साधकों के ईश्वरप्राप्ती की ॥ ४ ॥
– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, रामनाथी आश्रम, गोवा. (१२.१.२०२१)

आओ संकल्प करें हिन्दूराष्ट्र के कार्य में समर्पित होने का ।
मकर संक्रांति का त्योहार है बडा न्यारा ।
गुरुसेवा का पुनः अवसर देकर ।
गुरुदेवजी ने ये दिन किया सुनहरा ॥ १ ॥
हम सभी साधक फूल बनकर जीतेंगे मन गुरुदेवजी का ।
शरणागत भाव से प्रार्थना कर ।
आओ संकल्प करें हिन्दूराष्ट्र के कार्य में समर्पित होने का ॥ २ ॥
– श्री. शंभू गवारे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, पूर्वोत्तर भारत. (१४.१.२०२१)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !