कोटीशः प्रणाम !

• सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• वरगांव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्‍वरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• आज पोंबुर्फा येथे श्री सत्यनारायण पूूजा (तळ्यातील पूजा) !
• सनातनच्या ३७ व्या संत पू. (सौ.) पद्मावती केंगेआजी यांचा आज वाढदिवस !

सावंतवाडी तालुक्यातील माजगांव येथील श्री सातेरीदेवीचा जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजगांव, सावंतवाडी येथील श्री सातेरीदेवी महिषासुरमर्दिनीचा वार्षिक जत्रोत्सव पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा २९ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. यानिमित्त देवीची, तसेच देवस्थानची माहिती देत आहोत.

आज पोंबुर्फा येथे श्री सत्यनारायण पूजा (तळ्यातील पूजा) !

गोळणा, पोंबुर्फा येथील प्रसिद्ध श्री सत्यनारायणाची पूजा ही ‘तळ्यातील पूजा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

वरगांव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्‍वरीदेवीचा जत्रोत्सव !

वरगाव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्‍वरीदेवीच्या जत्रोत्सवाचा पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा (२९.१.२०२१) हा मुख्य दिवस आहे. त्या निमित्ताने या देवस्थानविषयीची माहिती येथे देत आहोत.

कोटीशः प्रणाम !

• माशेल (गोवा) येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा आज ‘मालिनी पौर्णिमा’ उत्सव
• देवद येथील सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांची आज पुण्यतिथी

माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा मालिनी पौर्णिमा उत्सव

माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा प्रसिद्ध मालिनी पौर्णिमा उत्सव २८ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्त देवस्थानची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

कोटीशः प्रणाम !

• म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वराचा आज जत्रोत्सव !
• सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस

पाळी (गोवा) येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज गवळण काला

देऊळवाडा, पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानच्या कालोत्सवाला २६ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. २७ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजता च्यारी बंधू दऊळवाडा यांच्या वतीने गवळण काला होणार आहे.

श्री बोडगेश्‍वरदेवाच्या जत्रोत्सवातील कार्यक्रम

बुधवार, २७ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता श्री देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सव उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात येणार आहे.

म्हापसा येथील श्री बोडगेश्‍वरदेवाचा आज जत्रोत्सव

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वर हे तर भक्तवत्सल अन् सत्वर हाकेला धावणारे जागृत दैवत. २७ जानेवारीला या देवतेचा ६वा जत्रोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने या देवतेविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.