बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा !
बंगालमधील संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्या घराजवळ २०० हून अधिक लोकांनी अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’चे) अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाचे सैनिक यांच्यावर आक्रमण केले.
बंगालमधील संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्या घराजवळ २०० हून अधिक लोकांनी अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’चे) अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाचे सैनिक यांच्यावर आक्रमण केले.
सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !
न्यायालयाच्या आदेशावरून खाण व्यावसायिकांच्या एकूण २० ठिकाणी या धाडी घातलण्यात आल्या. खाण व्यवसायातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी या धाडी घालण्यात आल्या.
नोटिसींना वारंवार केराची टोपली दाखवून चौकशीला उपस्थित रहाण्यास नकार देणार्यांना सरकार बेड्या का ठोकत नाही ?
झारखंडमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित अवैध आर्थिक व्यवहार प्रकरणात ‘ईडी’ने रांची आणि राजस्थान येथील १० ठिकाणी धाडी घातल्या.
तक्रारदराने ईडी कार्यालयासमोरच कापला केक !
अंमलबजावणी संचालनालयाने अमली पदार्थ तस्कार अली असगर शिराझी याच्यासह जवळच्या सहकार्यांचे जबाब नोंदवले आहेत.
नास्तिकतावाद, हिंदुद्वेष, धर्मांतर, भ्रष्टाचार आणि सनातनद्वेष करणार्या द्रमुक विचारसरणीचा नाश करायला हवा !
त्याच्या विरोधात इंटरपोल पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस (जगभरातील पोलिसांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हव्या असलेल्या फरार लोकांविषयी सतर्क करणे) प्रसारित केली होती.
अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.