ED Action Against Land Mafia : भूमी बळकावल्याच्या प्रकरणी गोव्यात मोठी कारवाई
अवैधरित्या भूमी बळकावल्याच्या प्रकरणांत गुतलेल्या लोकांच्या विरोधात ‘मनी लाँड्रिंग’ कायद्याच्या अंतर्गत ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.
अवैधरित्या भूमी बळकावल्याच्या प्रकरणांत गुतलेल्या लोकांच्या विरोधात ‘मनी लाँड्रिंग’ कायद्याच्या अंतर्गत ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.
‘लाचखोरीचे विविध प्रकार’ नावाने भारतात एक पुस्तक छापता येऊ शकते, असेच यावरून वाटते ! अशा लाचखोरांना फाशीची शिक्षा करणारा कायदा करणे आता क्रमप्राप्त झाले आहे !
अंमलबजावणी संचालनालयाने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग’ कायद्याच्या अंतर्गत एकूण १२ कोटी रुपये किमतीच्या स्थावर मालमत्ता घेतल्या कह्यात !
अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘महादेव बेटिंग अॅप’सह २२ बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि संकेतस्थळे यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला.
दुबई येथील कोण मोठे धनाढ्य अशांना पाठिंबा देतात ? त्यांना भारतात फरफटत आणण्याची; देशाचा सर्वांत मोठा आतंकवादी दाऊद, ज्याचा प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो, त्याच्या मुसक्या आवळण्याची धमक शासनकर्त्यांनी बाळगणे आवश्यक आहे, तरच जनतेला लुटणार्या या संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन होऊ शकेल !
रायपूर येथील एका उपाहारगृहाच्या तळघरातील एका चारचाकीतून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३ नोव्हेंबर या दिवशी ५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी असीम दास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार निपटण्याचे दायित्व असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारीच भ्रष्ट असले, तर भ्रष्टाचार न्यून कधी होणार ? ‘अशा भ्रष्ट अधिकार्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे’, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते !
अंमलबजावणी संचालनालयाच्या कोची विभागाने ३० ऑक्टोबरच्या रात्री पणजी आणि आसपासच्या परिसरातील कॅसिनो मिळून एकूण ८ ठिकाणी धाडी टाकल्या.
रेशनिंग घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालचे वनमंत्री श्री. ज्योतिप्रिया मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) उत्तररात्री साडेतीन वाजता त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याला ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे समन्स बजावले आहे.