‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी निवड !

केंद्रशासन जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज !

केंद्रशासनाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

(म्हणे) ‘देवाचा फोन आल्यावर निवडणुकीत किती जागा मिळतील ? हे सांगू !’ – फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

देवाशी बोलण्यासाठी भक्त व्हावे लागते. देवाविषयी विनोदबुद्धीने बोलणारे अब्दुल्ला स्वत:च्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?

युवकांची सद्यःस्‍थिती आणि त्‍यांना सामर्थ्‍यवान करण्‍याची अपरिहार्यता !

सध्‍या सर्वत्र सत्तेसाठी राजकारण चालू आहे. ही स्‍थिती एकीकडे असली, तरी सध्‍याच्‍या युवकांसमोरही अनेक प्रश्‍न आणि अडचणी आहेत; मात्र त्‍या दुर्लक्षित आहेत. आपण म्‍हणतो, ‘देशाची प्रगती युवकांच्‍या हाती आहे.’

देशविघातक काँग्रेस ! 

मध्‍यप्रदेशात या वर्षाच्‍या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘आमचे सरकार आल्‍यावर काँग्रेस मध्‍यप्रदेशमध्‍ये जातनिहाय जनगणना करणार आहे’, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच केली आहे.

(म्हणे) ‘रामास्वामी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यास व्हाईट हाऊसमध्ये विचित्र प्रकारच्या हिंदु देवांच्या प्रतिमा दिसतील !’ – ट्रम्प समर्थक पाद्री हँक कुन्नेमन

हिंदु असल्याचा अभिमान असणारे रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार विवेक रामास्वामी यांच्यावर ‘राष्ट्रवादी’ ख्रिस्ती पाद्य्रांकडून टीका !

जागतिक कुस्ती महासंघाकडून भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित !

निवडणुका न घेतल्याचा परिणाम !

(म्हणे) ‘काँग्रेसी आता ‘गर्व से कहो हम हिन्दू हैं ’ म्हणत आहेत !’  – काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यपाल कुरेशी

पक्षाच्या स्थापनेपासून मुसलमानांचे लागूंलचालन करणार्‍या काँग्रेसला ही सणसणीत चपराक होय !

‘अनअकॅडमी’ आस्थापनाने पंतप्रधानांचा अवमान करणार्‍या करण संगवान या शिक्षकाला कामावरून काढले !

वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणे चुकीचे आहे. आम्ही शिक्षणाचे एक व्यासपीठ आहोत. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जावे, ही आमची बांधिलकी आहे.

काश्मीरमधील जिहादी आतंकवादी यासिन मलिक याच्या पत्नीला पाक सरकारने बनवले सल्लागार !

आतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार !