बंगालमध्ये पंचायत निवडणुकांसाठी केंद्रीय बलांची नियुक्ती योग्य ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पंचायत स्तरावरील निवडणुकांसाठी  केंद्रीय बलांची नियुक्ती करावी लागते, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटच लागू केली पाहिजे !

हिंदु राष्ट्राची स्थापनेसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागेल ! – जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश

संघर्ष आणि आव्हाने ही कधी आपल्या मार्गात बाधा असत नाहीत, तर ती नवीन संधी निर्माण करतात. भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांनाही संघर्ष करावा लागला.

बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या ताफ्यावर आक्रमण

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तेथे हिंसाचार चालू झाला आहे. १७ जून या दिवशी केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या वाहनाच्या ताफ्यावर आक्रमण करण्यात आले.

काश्मीरपेक्षाही बंगालची भयावह स्थिती !

बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय स्थिती रोखण्यासाठी सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक !

तृणमूल काँग्रेसच्या २ गटांनी १०० ठिकाणी एकमेकांवर बाँब फेकले !

एकमेकांवर बाँब फेकून हिंसाचार करणारा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हा लोकशाहीला लागलेला कलंक ! स्वतःला लोकशाहीचे पाईक समजणारे आता तृणमूल काँग्रेस करत असलेल्या या हिंसाचाराविषयी काही बोलत का नाहीत ?

बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण

बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांची घोषणा

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे काँग्रेसच्या स्थानिक मुसलमान नेत्याची हत्या

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या घोषणेनंतर हिंसाचार
काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप

छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी १ सहस्र १९८ ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र !

एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र असणे गंभीर आहे ! अशांना सदस्‍यत्‍व कुणी दिले ? सदस्‍यत्‍व देणार्‍यांचीही चौकशी होेणे आवश्‍यक !

राज्‍यातील २८८ मतदारसंघांत भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा !

वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील २८८ मतदारसंघांमध्‍ये निवडणूक प्रमुखांची नियुक्‍ती भाजपकडून करण्‍यात आली आहे.