BJP Victory Celebration : भाजपचा ३ राज्यांतील विजय गोव्यातही जल्लोषात साजरा !
गोव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पणजी येथील पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा विजय साजरा केला. ‘‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विश्वास’ या अंत्योदय तत्त्वावर भाजपने तिन्ही राज्यांत विजय मिळवला !