अॅम्स्टरडॅम (नेदरलँड्स) – येथील ‘फ्रिडम पार्टी’ने सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ३७ जागा जिंकल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष गीर्ट विल्डर्स पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी त्यांना अन्य राजकीय पक्षाशी युती करावी लागणार आहे. नेदरलँड्सच्या संसदेत एकूण १५० जागा आहेत. सरकार बनवण्यासाठी ७६ खासदारांचे समर्थन आवश्यक आहे.
सौजन्य DW न्यूज