S Jaishankar To UN : आम्हाला निवडणुका कशा घ्याव्यात ?, हे सांगण्यासाठी कोणत्याही जागतिक संस्थेची आवश्यकता नाही !

भारतातील निवडणुकांवर विधान करणार्‍या संयुक्त राष्ट्रांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले !

Shahnawaz Hussain : मुसलमानांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवावा ! – भाजपचे नेते शाहनवाज हुसेन

हुसेन यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याच्या चर्चेवरून ते म्हणाले की, भाजपने माझ्यावर अन्याय केला, असे मला वाटत नाही.

निवडणूक घोषित होताच वैयक्तिक स्वार्थासाठीपक्ष पालटणारे नेते व्यवस्थेला घातक !

निवडणुका घोषित झाल्यानंतर किंवा त्या होणार, असा सुगावा लागल्यावर नियमित घडणारी घटना म्हणजे पक्षांतर. या काळात अनेक जण आपल्या पक्षनिष्ठा पालटतात.

राज्यातील ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार !

नेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच !

Katchatheevu Island Row : कच्चाथिवूचा प्रश्‍न ५० वर्षांपूर्वी सुटलेला असल्याने तो पुन्हा उठवण्याची गरज नाही ! – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री

केवळ मते मिळवण्यासाठी उपस्थित केला जात आहे प्रश्‍न ! – श्रीलंकेचे भारतातील माजी उच्चायुक्त फर्नांडो

Corruption In Goa Elections : निवडणुकीतील आर्थिक गुन्हे रोखणार्‍या पथकातील दोघे भ्रष्टाचारामुळे निलंबित

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?

संपादकीय : निवडणुकीत आश्वासने नकोत ! 

निवडणुकीच्या काळात अवास्तव आश्वासने देणार्‍या उमेदवारांवर कठोर कारवाई करणारा कायदा बनवणे आवश्यक !

‘इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन’विषयी (मतदान यंत्राविषयी) राजकीय पक्षांची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई !

‘इ.व्ही.एम्.’ यंत्राविषयी कोणत्याही पक्षाची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई असून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्र होय. 

निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषित !

निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १ सहस्र ५०० हून अधिक मतदार संख्या झाल्यास कराड, माण आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये…

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची दुसरी सूची घोषित !

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची दुसरी सूची ३ एप्रिल या दिवशी घोषित केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील..