मराठवाड्यातून लोकसभेच्या निवडणुकीसाठी २०४ उमेदवार रिंगणात ! – राज्य निवडणूक आयोग

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली मतदारसंघात मतदानपेट्यांसाठी २९ लाखांचा सुरक्षा कक्ष बांधण्यात येणार !

या कक्षामध्ये मतमोजणी केंद्रे, मतदानानंतर मोहोरबंद मतदान यंत्रे आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे ठेवण्यात येणार आहेत.

Danish Ali Attacked : अमरोहा येथील काँग्रेसचे उमेदवार दानिश अली यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा मुसलमानांच्याच जमावाचा प्रयत्न

५ वर्षांत केलेल्या कामांची माहिती मागितली !

BJP Locket Chatterjee Attacked : बंगालमध्ये भाजपच्या उमेदवार लॉकेट चटर्जी यांच्यावर जमावाचे आक्रमण

बंगाल म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले राज्य !

Bribery Complaint Against Delhi CM : म्हापसा (गोवा) न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील लाचखोरीची तक्रार फेटाळली !

वर्ष २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘मतदारांनी कोणत्याही पक्षाकडून पैसे स्वीकारावे; मात्र मत केवळ ‘झाडू’ या चिन्हाला (झाडू हे ‘आप’चे चिन्ह) द्यावे’, असे आवाहन केले होते. म्हापसा टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या प्रचारसभेत हे वक्तव्य करण्यात आले होते.

संपादकीय : निवडणूक घोषणापत्र कि इस्लामीकरणाचा अजेंडा ?

‘बहुसंख्यांकवाद अमान्य करणे’, हा काँग्रेसचा भारताला इस्लामी राज्य करण्याचाच छुपा ‘अजेंडा’ होय !

India Election China Threat : चीनचा भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (ए.आय.द्वारे) हस्तक्षेपाचा प्रयत्न!  

जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाला संशय

Canada India Relation : कॅनडाच आमच्या कारभारात ढवळाढवळ करत आहे !

कॅनडाच्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप भारताने फेटाळत केला आरोप  

‘सीव्हिजील ॲप’वर आतापर्यंत ३० तक्रारींची नोंद !

निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी ‘सीव्हिजील ॲप’ चालू केले आहे.

The Kerala Story On Doordarshan : केरळच्या हिंदुद्वेषी मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून दूरदर्शनवर दाखवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती.