केरळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात इस्लामी गटाकडून ‘तालिबानी’ पद्धतीनुसार बैठकीचे आयोजन
मुले आणि मुली यांच्यामध्ये टाकला पडदा
सामाजिक माध्यमांद्वारे टीका
मुले आणि मुली यांच्यामध्ये टाकला पडदा
सामाजिक माध्यमांद्वारे टीका
भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न धर्मांध गेल्या कित्येक शतकांपासून पहात आहेत. यालाच ‘गजवा-ए-हिंद’ म्हणतात. यासाठी आजही प्रयत्न चालू आहेत. भारताचे झपाट्याने इस्लामीकरण होत असल्याचा दावा जर कुणी केला, तर त्याला वेड्यात काढले जाईल. तथापि हे सत्य असल्याचे झारखंडमधील गढवा येथे नुकतीच घडलेली घटना सांगते.
गुरुकृपेमुळेच हे शक्य झाले. अभ्यास करण्याआधी मी गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे. परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी ‘तुम्हीच माझ्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घ्या आणि येणारे सर्व अडथळे दूर होऊ दे’, अशी प्रार्थना गुरुदेवांना करायचे.
असे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ?
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करून ‘संबंधितांना यापुढे प्रश्नपत्रिका बनवण्याचे दायित्व देण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे. तसेच या प्राध्यपकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पुणे येथील कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळाले आहेत. तिला संस्कृत आणि गणित या विषयांत १०० गुण मिळाले आहेत !
आपल्या यशाविषयी कु. स्वरूप म्हणाला, ‘‘अभ्यास करतांना नियमित खोलीची शद्धी करून प्रार्थना करून अभ्यासास प्रारंभ करत असे.
जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाला सामोरे जावे लागते. लहानपणापासूनच अपयशाकडे कसे पहायचे ? हे मुलांना शिकवल्यास संपूर्ण जीवनात कधीही अपयश पदरी पडले, तरी मुले डगमगणार नाहीत किंवा आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाहीत, हे नक्की !
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलीच आघाडीवर आहेत. परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
राज्यात कोकण विभाग ९७.२२ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ९६.५२ टक्के निकाल लागलेला नागपूर जिल्हा असून तिसऱ्या क्रमांकावर ९६.३४ टक्के मिळालेला अमरावती विभाग आहे.