निकालाचा अक्षम्य गोंधळ !
एकंदरीतच विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच चालू असल्याचे चित्र आहे. आता तर उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्याचा चक्क विसर, म्हणजे कहर झाला.
एकंदरीतच विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच चालू असल्याचे चित्र आहे. आता तर उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्याचा चक्क विसर, म्हणजे कहर झाला.
संपूर्ण पाकिस्तानच आता आर्थिक दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यातूनच पाकिस्तान्यांची पात्रता काय आहे ?, हे जगाला लक्षात आले असेलच !
शहरातील पालिकेच्या १०० हून अधिक शाळांमध्ये शिक्षकांच्या भ्रमणभाष बंदीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. शाळेत आल्यानंतर शिक्षकांना त्यांचा भ्रमणभाष जमा करावा लागणार आहे.
शिक्षकांना सेवानिवृत्ती नंतरची रक्कम मिळण्यासाठी आंदोलन करायला लावणारे जनताद्रोही प्रशासन !
धर्मनिरपेक्ष देशात सरकारी पैशांतून मुसलमानांना धार्मिक शिक्षण देणे, हा देशातील बहुसंख्य हिंदूंवर अन्यायच ! आतापर्यंतची सर्व सरकारे केवळ मतांसाठी हिंदूंवर अन्याय करून मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत ! हे चित्र पालटणे आवश्यक !
ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !
महापालिकेच्या शाळेत शिकणार्या ४ लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणे अपेक्षित आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
‘टी.सी.एस्.’च्या २ कंत्राटी कर्मचार्यांनी हाऊसकीपिंगच्या महिलेला हाताशी धरून उत्तरे कागदावर लिहून उमेदवारांना दिली आहेत. शाहरूख आणि पवन या दोन कंत्राटी कर्मचार्यांकडे टी.सी.एस्. आणि आयऑन डिजीटल या २ आस्थापनांच्या नावाचे म्हणजे ‘टिस्कॉन’ नावाचे आयकार्ड मिळाले आहे
परिस्थिती पाहून निर्णय घेईपर्यंत धीर धरण्याचा तालिबानचा सल्ला !
अनुमाने ३०० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनी अबाया परिधान करून शाळेत आल्या होत्या. त्यांतील ६७ विद्यार्थिनींनी अबाया काढण्यास नकार दिला. त्यांना घरी पाठवण्यात आले.