‘ऑनलाईन’ वर्ग चालू असतांना विद्यार्थी भ्रमणभाषवरील खेळांत (ऑनलाईन गेम्स) व्यस्त असल्याचे उघडकीस !
मडगाव येथील विद्यार्थ्याने खेळात गमावले १ लक्ष रुपये
मडगाव येथील विद्यार्थ्याने खेळात गमावले १ लक्ष रुपये
केंद्र सरकारने बंधनकारक केलेली ‘शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र’ (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या ८९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने फेटाळल्या आहेत.
शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अल्प होत आहे. जिल्ह्यातील ७०० हून अधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
‘सेंट झेवियर’ने गोव्यातील सहस्रावधी हिंदूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांच्या संदर्भातही पोप यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागायला हवी, अशी मागणी भारतीय शासनकर्त्यांनी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते.
विद्यार्थ्यांची इंटरनेट जोडणी न मिळण्याविषयीची समस्या शासनाने पुढील १५ दिवसांत सोडवावी.
शैक्षणिक वर्ष विलंबाने चालू होणे, ऑनलाईन शिकवणे आणि कोरोनाचे संकट या कारणांमुळे अभ्यासक्रमात ३० टक्के कपात झाली आहे.
मनुष्याने निश्चित केलेले ध्येय प्राप्त करून देणारे शिक्षणच सर्वाेत्कृष्ट असणे
आतंकवादाची समस्या संपवण्यासाठी आतंकवादी माणूस नाही तर दुष्टांमधील दुष्ट प्रवृत्ती संपवावी लागेल
अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते एम्.आय.टी.ला नाहक बदनाम करीत आहेत.
अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक करण्यात आले आहे.