प्रशासन : कर्तव्य आणि दायित्व !
ताण सहन करण्याची शक्ती संपली की, मनुष्य जीवन संपवण्याइतके टोकाचे पाऊल उचलतो. आयुष्याचे सार्थक करण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गच अवलंबायला हवा. यातीलच एक मार्ग म्हणजे विपश्यना होय !
ताण सहन करण्याची शक्ती संपली की, मनुष्य जीवन संपवण्याइतके टोकाचे पाऊल उचलतो. आयुष्याचे सार्थक करण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गच अवलंबायला हवा. यातीलच एक मार्ग म्हणजे विपश्यना होय !
८ डिसेंबर या दिवशी भारताचे सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर देशात उमटत असलेल्या द्वेषमूलक प्रतिक्रिया चिंताजनक असून भारताचे अंतर्गत हितशत्रू कोण कोण आहेत ? यावर प्रकाश टाकणार्या आहेत.
भारताचे सी.डी.एस्. (चीफ ऑफ डिफेंस स्टाफ) जनरल बिपिन रावत हे प्रवास करत असलेल्या भारतीय वायूसेनेच्या ‘एम् आय १७ व्ही-५’ नामक लढाऊ हेलिकॉप्टरला ८ डिसेंबरच्या दुपारी अपघात झाला.
उद्या त्यागी यांच्यासारख्या अनेकांचा हिंदु धर्मात परत येण्याचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतः धर्माचरण करणे अपेक्षित आहे; अन्यथा हिंदु धर्माने प्रभावित होऊन घरवापसी करणार्यांकडून उद्या शिकण्याची वेळ हिंदूंवर येईल.
भारतातील मदरशांमधून दिले जाणारे धर्मांधतेचे शिक्षण बंद होण्यासाठी सरकारने राज्यघटनेत आवश्यक ते पालट करायला हवेत. राष्ट्रप्रेमी हिंदूंसाठी हे स्वागतार्ह असेल !
राज्यकर्ते राजकीय हेतू सोडून साहित्यिक म्हणून सहभागी होतील आणि देणगीदार जेव्हा श्री सरस्वतीदेवीच्या चरणी अर्पण समजून देणगी देतील, तेव्हाच खर्या अर्थाने वादातीत साहित्य संमेलने होतील अन् साहित्याचे खर्या अर्थाने उत्थान होईल.
सरस्वतीदेवीची उपासना नाकारून नाशिकमधील साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हा नतद्रष्टपणा केला. ज्याप्रमाणे संतांनी मराठी साहित्य समृद्ध केले, त्याप्रमाणे साहित्यिकांनी श्री सरस्वतीदेवीचे पूजक होऊन मराठी भाषा समृद्ध करावी !
एखाद्या धर्माचा धर्मगुरु जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल, तर तो इतरांना मार्गदर्शन काय करणार ? साथ्रैक यांच्या गुन्हेगारी कृत्यावर प्रकाश पडल्यावर चर्च गप्प आहे. याचा अर्थ ‘साथ्रैक यांनी केलेला गुन्ह्याला एका अर्थी चर्चचाही पाठिंबा आहे…
आपल्या सरकारी यंत्रणांना बहुधा मागील प्रसंगातून शिकणे ठाऊकच नाही, हे सध्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या प्रकारावरून चालू असलेल्या गोंधळावरून दिसून येते.
शस्त्रापेक्षा अनेक वेळा शास्त्र म्हणजेच विचारांचे युद्ध अधिक प्रभावशाली असतांना ट्विटरचे नवयुग भारताला पूरक होण्यासाठी शेवटी हिंदूसंघटन आणि भारतियांमध्ये वैचारिक क्रांतीची मशाल पेटवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे !