अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण
मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने ३० मे या दिवशी सुशांतसिंह यांच्या घरात काम करणारे केशव आणि नीरज या दोघांना अन्वेषणासाठी कह्यात घेतले आहे. अमली पदार्थांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यावर अमली पदार्थविरोधी पथकाने या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने यापूर्वीही या दोघांना अटक केली होती.
Days after the arrest of #SushantSinghRajput‘s flatmate #SiddharthPithani, NCB has issued summons against actor’s house helps, Neeraj and Keshav, for questioninghttps://t.co/6yidtT9mDn
— Firstpost (@firstpost) May 31, 2021