फळांच्या खाली लपवून आणलेला ३ कोटी ७५ लाख रुपयांचा गांजा पुणे पोलिसांनी पकडला !

कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडणे, हे सुरक्षा व्यवस्थेला लज्जास्पद !

अमली पदार्थांच्या तस्करीचे मूळ नष्ट करा !

पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ब्राऊन शुगर विकणार्‍या डिका थोरात या महिलेला अटक करण्यात आली. अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार यापूर्वीही अनेकदा उघड झाले आहेत. हा अपप्रकार देशाला आतून खिळखिळे करू शकतो.

केकमधून अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांध आधुनिक वैद्याला अटक !

केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्‍या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे.

यवतमाळ येथे धर्मांध जमावाकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

सर्वत्र आणि सातत्याने दिसणारा धर्मांधांचा उद्दामपणा पोलीस कायमचा कधी मोडून काढणार ?

देहलीमध्ये २ सहस्र ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

कित्येक दशकांपासून चालणारी अमली पदार्थांची तस्करी रोखू न शकणे, हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

सध्याच्या स्त्रियांमधील ढासळलेली नैतिकता !

स्त्रिया या पुरुषापेक्षा अधिक नैतिक असतात यात वाद नाही; पण आता स्त्रियांमधील ही नैतिकता हळूहळू न्यून होत जात असल्याचे विदारक आणि मन विषण्ण करणारे दृश्य दिसू लागले आहे.

उत्तर गोव्यात अमली पदार्थ व्यवसाय प्रकरणी स्थानिकासह नायजेरियाच्या २ नागरिकांना अटक

अमली पदार्थविरोधी कायदे सक्षम करणे आवश्यक आहे.

इगतपुरी (नाशिक) येथील ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ अभिनेत्रींसह २२ जणांना अटक !

त्याग शिकवणारी भारतीय संस्कृती कुठे आणि भोगविलासात बुडवणारी पाश्चात्त्य विकृती कुठे ? हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांवर पुरोगामी मंडळी नेहमी टीका करतात; मात्र पाश्चात्त्य कुप्रथांच्या या व्यभिचारी अंधानुकरणाविषयी तोंडातून ‘ब्र’ही काढत नाहीत.

उत्तर गोव्यात २ निरनिराळ्या धाडीत २ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थ तस्कारांना मोकळे रान कुणी सोडले आहे ?

कल्याण येथे ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा १ कोटी २ लाख ६२ सहस्र रुपये किंमतीचा साठा जप्त !

तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणार्‍या एल्.एस्.डी. पेपर अर्थात् ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा (ड्रग्स) साठा ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पकडण्यात आला आहे.