|
पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावू न देणारे उद्दाम धर्मांध ! सर्वत्र आणि सातत्याने दिसणारा धर्मांधांचा उद्दामपणा पोलीस कायमचा कधी मोडून काढणार ?

यवतमाळ, ७ जुलै – अमली पदार्थ विकणार्या धर्मांधांना कह्यात घेतल्याच्या कारणावरून दारव्हा एका येथे धर्मांध जमावाने पोलीस ठाण्यावर आणि वाहनावर दगडफेक केली. या घटनेत २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

येथे गांज्याची विक्री करण्याच्या संशयावरून पोलिसांनी तरोडा येथील शेख इरफान शेख शब्बीर याच्यासह २ तरुणांना कह्यात घेतले होते. शेख याने संतप्त होऊन पोलिसांशी वाद घातला. त्याने पोलिसांवर आक्रमण केल्यामुळे पोलिसांनाही प्रतिकार करावा लागला. त्यानंतर धर्मांध तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता त्यांपैकी इरफान याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीत इरफानचा मृत्यू झाल्यामुळे धर्मांधांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे.
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !