आर्यन खान याच्याकडे १ लाख ३३ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ आढळले

आर्यन खान याने ४ वर्षांपासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची स्वीकृती दिली आहे. त्याने डोळ्यांना लावायच्या ‘लेन्स’च्या डबीतून अमली पदार्थ नेले होते.

मुंबईतील ‘रेव्ह पार्टी’ प्रकरणी अभिनेते शाहरूख खान यांच्या मुलाला अटक !

अधिकार्‍यांनी आर्यन खान याचे क्रूझवरील ‘व्हिडिओ’ मिळवले आहेत. एफ्टीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक काशीफ खानद यांनाही संपर्क करण्यात आला आहे. ही पार्टी आयोजित करण्यात त्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे.

रोम (इटली) येथील चर्चचे ८६ लाख रुपये चोरून ‘समलैंगिक संबंधांची मेजवानी’ आयोजित करणारा पाद्री अटकेत !

अशा बातम्या भारतीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात; कारण त्यांच्या लेखी पाद्य्रांची प्रतिमा अशी नाही आणि ते भारतियांना तशी करून देऊ इच्छित नाहीत !

गुजरातमधील मुंद्रा बंदरावरील कंटेनरमधून ९ सहस्र कोटी रुपयांचे ३ सहस्र किलो हेरॉईन जप्त !

हेरॉईन घेऊन जाणारे कंटेनर आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील एका आस्थापनाने आयात केले होते. या आस्थापनाने कंटेनरमध्ये ‘टॅल्कम पावडर’ असल्याचा बनाव केला होता.

२७ ते २९ डिसेंबर या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न’च्या आयोजनासाठी अनुमती देण्याची आयोजकांची शासनाकडे मागणी

वादग्रस्त ‘सनबर्न फेस्टिव्हल’मधून पाश्चात्त्य विकृतीला प्रोत्साहन मिळत आहे, समाज चंगळवादाकडे झुकून नैतिकता हरवत चालला आहे. हिंदु संस्कृती नष्ट होत आहे, तसेच या सर्व गोष्टींमुळे गोमंतकियांची अपकीर्ती होते ती वेगळीच !

पुण्यात अमली पदार्थांची विक्री करणार्‍या तिघांना अटक !

नासिर शेख, पुनीत काद्यान आणि शरद नायर तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केले

गांजाची तस्करी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पुणे येथे अटक !

स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी गांजाची तस्करी करणार्‍याला अटक केली

सर्व प्रकारच्या गुन्ह्यांत अल्पसंख्यांक बहुसंख्य कसे ?

केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्‍या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे. यानंतर दक्षिण मुंबईतून रमजान शेख याला ५० ग्रॅम हॅशिशसह क्रॉफर्ड मार्केट येथून अटक करण्यात आली.

अमली पदार्थांच्या व्यवसायात नायजेरियाचे नागरिक प्रमुख सूत्रधार

गोवा शासनाने अमली पदार्थविरोधी कायद्यात सुधारणा करून अशा विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवायला हवे !