अफूच्या लागवडीवर नियंत्रण हवे !
काबाडकष्ट करून शेतकर्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने अल्प व्ययात अधिकचे उत्पन्न कसे मिळेल ? या उद्देशाने महाराष्ट्रात अनुमती नसतांनाही अनेक शेतकरी अफूची शेती करतांना दिसत आहेत.
काबाडकष्ट करून शेतकर्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने अल्प व्ययात अधिकचे उत्पन्न कसे मिळेल ? या उद्देशाने महाराष्ट्रात अनुमती नसतांनाही अनेक शेतकरी अफूची शेती करतांना दिसत आहेत.
केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !
४७ गुन्ह्यांमध्ये दीड सहस्र किलो गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर २९ गुन्ह्यांतील गांजा आणि चरस नष्ट करण्याची अनुमती मिळाली.
काश्मीरमधील आतंकवाद अल्प झालेला नाही, तर तळागाळापर्यंत मुरलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते !
पाकिस्तान भारतात अमली पदार्थ पाठवत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध थेट युद्ध लढू शकत नसल्यामुळे तो असे करत आहे. अशा पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने आणखी १-२ सर्जिकल स्टाइक करायला हवेत.
‘अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रहित करा’, अशी मागणी सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली होती. ‘याचिकेत सुधारणा करण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी समीर वानखेडे यांच्या अधिवक्त्यांनी आता न्यायालयात केली आहे.
गोव्यापर्यंत ‘डार्क वेब’द्वारे पोचलेले अमली पदार्थांचे जाळे म्हणजे पोलिसांसमोर एक आव्हान आहे. ही टोळी अमली पदार्थांची तस्करी कुरियर आणि टपाल सेवेतून करत होती. सामाजिक माध्यमांचा वापर करून ‘डार्कवेब’द्वारे तस्करी करण्यात येत होती.
नशेसाठी आता गांजा, एम्.डी., कोकेनच्या बरोबरीने ‘एल्.एस्.डी. स्टँप’चा सर्रास वापर केला जात आहे. नुकतेच पुणे येथे सव्वा कोटी रुपये मूल्याचे १ सहस्र २०० पेक्षा अधिक ‘एल्.एस्.डी. स्टँप’ पोलिसांनी जप्त केले आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधीपथकाने आरोपींकडून विचारपूस करून धागेदोरे मिळवले.
अमृतसर येथील अटारी सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकमधून आलेले एक ड्रोन पाडले. या ड्रोनसमवेत पाठवण्यात आलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
यात कारागृह रक्षक किंवा अधिकारी यांच्या सहभाग होता कि त्यांना चकवून या वस्तू बंदीवानांपर्यंत पोचल्या, याचे अन्वेषण करावे आणि वरीलपैकी कोणतेही कारण असले, तरी त्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !