पुणे येथील सीमा शुल्क विभागाने अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी पकडली !
सीमा शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीअन्वये अमली पदार्थ तस्करी करणार्या टोळीला पकडण्यात यश आले आहे.
सीमा शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीअन्वये अमली पदार्थ तस्करी करणार्या टोळीला पकडण्यात यश आले आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण आणि अमली पदार्थ उपलब्ध होऊ शकत असलेल्या परिसरात अचानक तपासणी केल्याचा दावा सरकार करत असले, तरी राज्यात संबंधित मृत्यू आणि व्यवहार चालूच !
अमली पदार्थांचे जाळे नष्ट न करता येणे पोलीस-प्रशासन यांचा लज्जास्पद ! असे पोलीस-प्रशासन समाजहित काय साधणार ?
माझी आजी म्हणायची हे कलियुग आहे. जे लोक खरे काम करतात, त्यांना दाबणार्यांची संख्या अधिक आहे; पण चांगले आणि खरे काम करणार्या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडले जाईल, तेव्हा पापाचा घडा भरेल.
मेफड्रॉन पावडर नशा करण्यासाठी वापरली जाते. पकडण्यात आलेल्या या पावडरची बाजारातील किंमत ११ लाख ३२ सहस्र ८०० रुपये इतकी आहे.
सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी तस्करांनी एकाच रात्री पाठवलेले २ ड्रोन पाडले.
मली पदार्थविरोधी पथकाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधातील दक्षता अहवाल आला आहे. आर्यन खान याला अमली पदार्थांच्या प्रकरणात न अडकवण्यासाठी शाहरूख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) १७ मे या दिवशी ६ राज्यांतील १२२ ठिकाणी धाडी टाकल्या. जिहादी आतंकवादी आणि अमली पदार्थ तस्कर यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत या धाडी घालण्यात आल्या.
प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी !