समाजावर हिंदी चित्रपटसृष्‍टीचा प्रभाव !

कलियुगात हिंदूंच्‍या अधःपतनाचे मूळ अमली पदार्थांच्‍या अधीन झालेल्‍या जिहादी प्रवृत्तीच्‍या चित्रपटसृष्‍टीत आहे. समाजावर हिंदी चित्रपटसृष्‍टीचा इतका प्रभाव आहे की, समाजही व्‍यसनाधीन झाला आहे. चारित्र्यवान समाज निर्माण करण्‍यासाठी अमली पदार्थविरोधी कठोर कायदे करण्‍याची आवश्‍यकता आहे.

सिंगापूरमध्ये गांजाची तस्करी करणार्‍या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशी !

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना थेट फाशीची शिक्षा सुनावणार्‍या सिंगापूरकडून भारताने बोध घ्यावा !

बेंगळुरू येथे पोलिसांनी १०० हून अधिक गुंडांच्या घरांवर धाडी टाकून जप्त केली शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ !

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धाडी टाकण्यापेक्षा अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त का केला जात नाही ?

अमली पदार्थांचा भस्मासुर का ?

आफ्रिकेत आढळणार्‍या ‘कॅथा इडूलिस काट’ या अमली पदार्थाच्या वनस्पतीपासून सिद्ध करण्यात आलेली दीड लाख रुपये मूल्याची पावडर पुणे येथील गुन्हे शाखेने पकडली आहे. गुन्हे शाखेने गेल्या ३ वर्षांत केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार अमली पदार्थांच्या सेवनाचा वाढता कल लगेच लक्षात येतो.

मुंबईतून जप्‍त केलेले १ सहस्र किलो अंमली पदार्थ नष्‍ट !

अंमली पदार्थांची होणारी तस्‍करी कायमचीच रोखण्‍यासाठी काय प्रयत्न करणार ? हे पोलिसांनी सांगावे !

पाकिस्तानी ड्रोनद्वारे पाठवलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

पाकिस्तानमधून तस्करांनी बच्चीविंड गावामध्ये पाठवलेल्या ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पळवून लावले.

काश्मीरमध्ये ७० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

२ तस्करांना अटक
सज्जाद बडाना आणि जहीर तंच अशी त्यांची नावे आहेत. 

२० कोटी किमतीचे १ सहस्र ९७० ग्रॅम कोकेन जप्त !

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी ५ एप्रिल या दिवशी मुंबई विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा अपप्रकार उघड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकी व्यक्तीसह एकूण तिघांना अटक केली आहे.

सुरतमध्ये अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी हिना शेख हिला अटक

अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !

गुजरातमध्ये इराणी बोटीतून ४२५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : ५ जणांना अटक

ओखा किनार्‍यापासून ३४० कि.मी. अंतरावर भारतीय जल सीमा क्षेत्रात ही घटना घडली.