नायजेरियन नागरिकाकडून अडीच लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात
गोव्यात अमली पदार्थ व्यवसायाप्रकरणी बहुतांश नायजेरिन नागरिकांना पकडण्यात येते. राज्यातील नायजेरियन नागरिकांच्या कृतींवर पोलिसांनी करडी दृष्टी ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून येते !
गोव्यात अमली पदार्थ व्यवसायाप्रकरणी बहुतांश नायजेरिन नागरिकांना पकडण्यात येते. राज्यातील नायजेरियन नागरिकांच्या कृतींवर पोलिसांनी करडी दृष्टी ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून येते !
प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत हा गेली १६ मास ‘ससून’मधील विभाग क्र. १६ मध्ये उपचार घेत होता. तेथूनच तो ‘मेफेड्रॉन’ या अमली पदार्थाच्या विक्रीची यंत्रणा राबवत होता.
मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी अमली पदार्थ बनवणार्या नाशिक येथील कारखान्यावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांचे एम्.डी. (मॅफेड्रॉन) जप्त केले आहे.
ससून रुग्णालयाच्या परिसरात ‘मॅफेड्रीन’ अमली पदार्थ सापडला. त्यानंतर आरोपी ललित पाटील याने रुग्णालयातून पलायन केले. या दोन्ही प्रकरणांत कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
ही तिन्ही मुले बिहारची आहेत. ही मुले एका पॉलिथीन पिशवीत १२ किलो गांजा घेऊन ग्राहकांच्या शोधात फिरत होती. अल्पवयीन मुलांचा कुणालाही संशय येणार नाही, यासाठी त्यांचा अमली पदार्थ व्यावसायिक वापर करतात.
अमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करणे आवश्यक !
चंडीगड येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थांच्या संदर्भातील वर्ष २०१५ मधील प्रकरणात पंजाब पोलिसांनी नुकतीच अटक केली. अमली पदार्थांच्या प्रकरणातील आरोपी असण्यासह बनावट पारपत्र बनवणार्यांना पाठिंबा दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.
पकडण्यात आलेले कोकेन इतके आहे, तर न पकडले गेलेले आणि समाजात विकण्यात येत असलेले कोकेन किती असेल ? याची कल्पना करता येत नाही !
काँग्रेसचे आमदार काय करतात, हेच यातून लक्षात येते !