समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंद !

भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह घोषणा

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात चैत्र यात्रेच्या काळात नारळाची विक्री करण्यास आणि वाढवण्यास मनाई !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
असे निर्णय अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी घेण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का ?

केरळ येथील थिरूमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या समितीवर मुसलमानांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात याचिका !

मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या प्रार्थनास्थळांवर कधी कुणा हिंदूची नियुक्ती झाल्याचे ऐकिवात आहे का ? मुळात हिंदूंच्या धर्माभिमानशून्यतेमुळेच अशा घटना घडतात, हे जाणा !

(म्हणे) ‘उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला मुसलमान शासकाने भूमी दिली होती !’ – काँग्रेसचे नेते मिथुन राय

धादांत खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा नेत्यांना कारागृहात टाका !

अंनिसच्‍या कार्यक्रमांना त्‍यांचे धर्मद्रोही विचार असलेले फलक धरून विरोध करा !

अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन निर्माण करणे, या नावाखाली आयोजित कार्यक्रमांतून हिंदु धर्म, प्रथा- परंपरा, देवता, संत यांच्‍यावर अत्‍यंत आक्षेपार्ह टीका करण्‍यात आल्‍याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

जेएनयूमध्ये शिवजयंती साजरी करण्यास साम्यवादी विद्यार्थी संघटनेने केला विरोध !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान ! केंद्र सरकारने साम्यवादी विद्यार्थी संघटनेवर बंदी घालून आता जेएनयूचे शुद्धीकरण करणे आवश्यक झाले आहे !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाच्या धार्मिक श्रद्धा दुखावणे अयोग्य !

रामचरितमानस जाळण्याच्या घटनेवरून अभिनेते रझा मुराद यांचे वक्तव्य !

(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’

हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव असता, तर आज बहुसंख्य हिंदू ९ राज्यांत अल्पसंख्यांक झाले नसते ! काश्मीरमधून त्यांना पलायन करावे लागले नसते आणि सिद्धरामय्या यांनाही हे विधान करण्यापूर्वी विचार करावा लागला असता !

सनातन धर्मावर आक्रमण केल्यास पळता भुई थोडी होईल ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.

सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

(म्हणे) ‘या विधानामुळे अन्य धर्म समाप्त झाले !’ – काँग्रेसचे नेते उदित राज