इंदूर (मध्यप्रदेश) येथे कपाळावर टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेकडून मारहाण

शाळेत विद्यार्थिनी बुरखा घालून आल्या असत्या, तर त्यांना मारहाण करण्याचे धाडस शिक्षिकेने दाखवले असते का ? मारहाण केली असती, तर एव्हाना तिला शिरच्छेद करण्याची धमकी मिळाली असती !

(म्हणे) ‘महानगरपालिकेची अनुमती घेतली आहे का ?’ – बेंगळुरू पोलीस

बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !

(म्हणे) ‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू करा !’ – द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन

स्वतःला नास्तिकतावादी मानणार्‍या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?

रथयात्रेवर बंगाल पोलिसांनी निर्बंध घालणे, हा धार्मिक प्रथेत हस्तक्षेप ! – कोलकाता उच्च न्यायालय

यावरून बंगाल सरकार घटनेला अनुसरून निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट होते. असे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य ठरेल !

गोरखपूरमधील सुप्रसिद्ध ‘गीता प्रेस’ला म. गांधी शांतता पुरस्कार घोषित !

आतापर्यंत गीता प्रेसकडून श्रीमद् भगवद्गीतेच्या १६ कोटी २१ लाख प्रती प्रकाशित !
गीता प्रेसकडून १४ भाषांमध्ये एकूण ४१ कोटी ७० लाख पुस्तके प्रकाशित !

(म्हणे) ‘चित्रपटातील संवाद आताच्या पिढीला समजण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिले आहेत !’ – लेखक मनोज मुंतशीर शुक्ला

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !

कर्नाटकातील धर्मांतरविरोधी कायदा रहित करण्यात येणार !

हिंदुद्वेषी आणि मुसलमान अन् ख्रिस्तीप्रेमी काँग्रेस सरकारचा निर्णय !

भारतातील शहरी नक्षलवादाची वाढती व्‍याप्‍ती आणि त्‍यावर उपाय !

‘जिहादी मानसिकता आणि इस्‍लामी आतंकवाद यांची समस्‍या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्‍याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्‍या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्‍ये भारतामध्‍ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्‍यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्‍यवादी (कम्‍युनिस्‍ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.

‘हिंदूंमध्‍ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’, असे विधान करणार्‍या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी कलाकार सौ. जरना गर्ग यांच्‍या हिंदुद्रोही विचारांचे खंडण !

हिंदूंमध्‍ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्‍याने त्‍या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्‍यासाठी भक्‍तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्‍ती करण्‍याची आवश्‍यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत…..

मथुरेतील ठाकूर राधा दामोदर मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यास बंदी !

असा फलक लावावा लागणे हे हिंदूंना लज्जास्पद ! अन्य पथियांच्या श्रद्धास्थानांच्या बाहेर कधी असा फलक लावावा लागतो का ? यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते !