राजस्थानमधील काँग्रेसचे राजेंद्रसिंह गुढा यांचे प्रभु श्रीरामाविषयी अश्लाघ्य विधान !

जयपूर (राजस्थान) – हिंदूंच्या देवतांचा वारंवार अपमान करणार्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आता राजस्थानचे सैनिकी कल्याण राज्य मंत्री राजेंद्रसिंह गुढा यांचे नाव जोडले गेले आहे. ते राज्यातील झुंझुनू येथे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले की, माता सीता एवढी सुंदर होती की, भगवान राम आणि रावण यांसारखे अद्भुत पुरुषही तिच्यामागे वेडे झाले होते. तिच्या सुंदरतेची कुणी कल्पनाही करू शकत नाही. माता सीतेप्रमाणेच काँग्रेसचे नेते अशोक गहलोत आणि सचिन पायलट माझ्यामागे आहेत. माझ्यामध्ये काहीतरी गुण असणार ! त्यामुळेच निवडणुकीत माझा विजय हा माझा चेहरा पाहून होतो, मी कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढत आहे, यावर नाही !
सीता थी बेहद सुंदर, जिसके पीछे थे राम-रावण पागल, गहलोत के मंत्री गुढ़ा का वीडियो वायरल#Rajasthan #RajendraSinghGudhahttps://t.co/WGg12iRpc4
— Hindustan (@Live_Hindustan) July 11, 2023
भाजपने गुढा यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्याकडून मंत्रीपद काढून घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !