भगवान शिव आणि पार्वती यांच्या वेशभूषेतील पुरुष ओढत आहेत सिगरेट !
‘काली’ भित्तीपत्रकानंतर आता धर्मद्रोही लीना मणीमेकलाई यांच्याकडून आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित !
‘काली’ भित्तीपत्रकानंतर आता धर्मद्रोही लीना मणीमेकलाई यांच्याकडून आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित !
‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु देवतेच्या वेशातील एका स्त्रीला सिगारेट ओढतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या विज्ञापनाचे भित्तीपत्रक आणि माहितीपट यांवर बंदी घालण्यात यावी.
अखिलेश चौबे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या माहितीपटाचा ‘प्रोमो’ मागील ३ दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. या माहितीपटामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.
हिंदूंनो, देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ते करणार्यांना संघटितपणे विरोध करून पुन्हा असे धाडस न करण्यास भाग पाडा !
हिंदू त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वैध मार्गाने विरोध करतात, तर अन्य धर्मीय हातात शस्त्रे घेतात. यातून असहिष्णु कोण आहे, हे वेगळे सांगायला नको !
हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचा विडा उचललेल्या हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात कुठे ना कुठे आवाज उठवला जात आहे. हिंदू जागृत होत असल्याने हा पालट होत आहे. मात्र हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना भारतात आणि जगभरात कुठेही हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचे धाडस कुणाला होता कामा नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
बॉलिवूडचा हिंदुद्रोही इतिहास पहाता अयान मुखर्जी यांच्या वक्तव्यावर कोण विश्वास ठेवील ? चित्रपटात अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या स्थळी असे दृश्य दाखवण्याचे धाडस मुखर्जी यांनी दाखवले असते का ?
मुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते !
साजिद नाडियावाला निर्मित आणि फर्हद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटात ‘होली पे गोली’ असे आक्षेपार्ह वाक्य असल्याने हिंदूंकडून या चित्रपटाला सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.