श्रीरामाच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेणे, हा मूर्खपणा !
जे राजकारणी प्रभु श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते त्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेषच उघड करत आहेत.
जे राजकारणी प्रभु श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते त्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेषच उघड करत आहेत.
चीनने भारताचे कौतुक केल्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. चीनने भारताचा नेहमीच विश्वासघात केल्याने त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवता येणार नाही !
केंद्रीय औषध नियामक मंडळाने रक्ताच्या पिशव्या पैसे घेऊन विकण्यावर बंदी घातली आहे. यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालये यांना रक्ताची विक्री करता येणार नाही.
गेल्या ५ वर्षांत हिट अँड रनच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. वर्ष २०१८ मध्ये प्रलंबितचे प्रमाण ९०.४ टक्के होते, तर वर्ष २०२२ मध्ये वाढून ९३ टक्के झाले.
भारताला अस्थिर करण्यासाठी पाक विविध तंत्रज्ञानांचा वापर करते. या तंत्रज्ञानाला शह देण्यासाठी भारताकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहेच; परंतु मुळात आतंकवादाच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे अधिक आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !
‘देशभरातील नागरिकांना माझी प्रार्थना आहे की, भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडाआधीपासून, म्हणजे मकरसंक्रातीपासून देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्र सरकारचा हा निर्णय बांगलादेशातील हिंदु निर्वासितांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. या समवेत पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारतात आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांत भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती तर त्यांच्या जागी रणधीर जयस्वाल यांना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बनवण्यात आले !
देशभरात सामाजिक माध्यमांतून बनावट बातमी पसरवण्याचे गुन्हे ६ राज्यांत सर्वाधिक असल्याचे आढळले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथे सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत.
५ वर्षे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारी क्षेत्रात बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !