India China Border Issues : चीन सीमेवर गुंडगिरी करत असून गलवानसारखी स्थिती पुन्हा येऊ शकते ! – भारत

चीनने डेपसांग-डेमचोक येथील सैन्य हटवण्याची मागणी फेटाळली

India Myanmar Border : भारत-म्यानमार सीमा बंद करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला ईशान्य राज्यांकडून विरोध !

मणीपूरमधील हिंसाचारासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी घेण्यात आला आहे निर्णय !

US Predator Drone : भारताला ‘प्रीडेटर’ ड्रोन पुरवण्यास अमेरिका सरकारची मान्यता !

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या १० वर्षांत भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी लक्षणीयरित्या बळकट झाली आहे.

Indian Navy Rescue Operation : सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांनी कह्यात घेतलेल्या इराणी नौकेची  भारतीय युद्धनौकेने केली सुटका !

‘एम्.व्ही. इमान’ असे या इराणी नौकेचे नाव असून त्यात १७ कर्मचारी होते.

Anti-Drone System Ayodhya : श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी ड्रोन विरोधी यंत्रणेचा वापर केला जाणार !

उत्तरप्रदेश पोलीस इस्रालयकडून १० ड्रोन विरोधी यंत्रणा खरेदी करणार !

‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) १२ जानेवारीला नव्या मालिकेतील ‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी  ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली.

Ayodhya Security Arrangements : अयोध्येत २५ सहस्र सैनिक तैनात करणार – सुरक्षाव्यवस्थेवर १०० कोटी रुपये खर्च !

आत्मघातकी आक्रमणे रोखण्यासाठी मंदिराभोवती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संरक्षणव्यवस्था सिद्ध करण्यात येत आहे. मंदिराचा परिसर सीसीटीव्हीने सुसज्ज केला जात आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुरक्षा कर्मचार्‍यांची संख्या अजूनही वाढू शकते.

Assassination Kim Jong Un : दक्षिण कोरिया किम जोंग उन यांची हत्या करण्याच्या सिद्धतेत ! – ‘न्यूयॉर्क पोस्ट’चा दावा

दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, आमचे सैन्य कवायती आणि आण्विक शस्त्रे तैनात करण्याची सिद्धता करत आहे. यासाठी आम्हाला अमेरिकेचे सैन्य संपूर्ण साहाय्य करत आहे.

Boycott Sunburn : सनबर्नच्या ठिकाणी १ सहस्र २०० पोलीस तैनात करणार

कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात केलेल्या १ सहस्र २०० पोलिसांचे ३ दिवसांचे वेतन सनबर्नच्या आयोजकांकडून वसूल करा !