Israel Embassy Attack : इस्रायलने जारी केल्या भारतातील इस्रायलींसाठी मार्गदर्शक सूचना !

देहलीतील इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट झाल्याचे प्रकरण

Drone Attack : गुजरातच्या समुद्रात विदेशी व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण : जीवितहानी नाही

इराणकडून आक्रमण झाल्याचा अमेरिकेचा दावा !

Congress Protest : संसदेच्या सुरक्षेसंदर्भात पंतप्रधानांनी उत्तर द्यावे ! – काँग्रेस

संसदेच्या सुरक्षिततेवर सरकारकडून लवकरात लवकर अधिकृत भूमिका मांडणे अपेक्षित असले, तरी त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडून संसदेत केला जाणारा गदारोळ निषेधार्हच !

संपादकीय : नौदलदिनाचा अन्वयार्थ !

भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्‍या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !

देशाची एकता आणि अखंडता यांचे रक्षण करण्यास आमचे सैन्य सक्षम आहे ! – राष्ट्रपती

पुणे येथे ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा १४५ वा दीक्षांत समारंभ !

Defence Deal : केंद्र सरकारकडून २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला मान्यता !

केंद्रशासनाने भारतीय सैन्यदलाला आणखी बळकट करण्यासाठी २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला स्वीकृती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’ने हा निर्णय घेतला.

Consumer Protection : गोवा : राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विमा आस्थापनाची आव्हान याचिका फेटाळली

बजाज अलायन्स या विमा आस्थापनाने सदर शॅक हा उपाहारगृहापेक्षा तात्पुरता बांधलेला शॅक’, असा युक्तीवाद करून विम्याची रक्कम नाकारली होती !

९ ऑक्टोबरपासून पालघर समुद्रकिनार्‍यावरील सागरी गस्त बंद !

पालघरसारख्या मोक्याच्या ठिकाणातून जिहादी आतंकवादी भारतात शिरले, तर होणार्‍या भयावह परिणामांना उत्तरदायी कोण ?

इस्रायलसारखे अभेद्य सुरक्षाकवच आता भारतही बनवणार !

आता लवकरच भारताकडे लवकरच स्‍वतःची हवाई संरक्षण प्रणाली असेल, जी शत्रूची क्षेपणास्‍त्रे आणि बाँब पाहून ते हवेतच नष्‍ट करील. जर हा प्रकल्‍प योग्‍य गतीने चालला, तर लवकरच भारताकडे इस्रायलसारखा स्‍वतःचा ‘आयर्न डोम’ (हवेतल्‍या हवेत क्षेपणास्‍त्रे नष्‍ट करणारी यंत्रणा) असेल !

गाझावरील हमासचे नियंत्रण संपुष्टात ! – इस्रायलचा दावा

इस्रायलच्या सैन्याने हमासच्या संसदेवर नियंत्रण मिळवले आहे. याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.