राष्ट्रपतींच्या रेल्वेमुळे वाहतूक रोखून धरल्यामुळे आजारी महिला रुग्णालयात पोचू न शकल्याने तिचा मृत्यू

राष्ट्रपतींकडून जिल्हाधिकार्‍यांना महिलेच्या घरी पाठवून कुटुंबियांचे सांत्वन
पोलीस अधिकार्‍यासह ४ वाहतूक निरीक्षक निलंबित

भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन

ते ९१ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्याने  त्यांना येथील रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचारार्थ भरती करण्यात आले होते.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे देहावसान

येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा नटवरलाल जाखोटिया (जिजी) (वय ६१ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने १६ जून या दिवशी सकाळी ११.५५ वाजता निधन झाले.

चेन्नई येथील ‘जनकल्याण’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे नेते नागराजन् यांचे निधन

हिंदु जनजागृती समितीशी होते आपुलकीचे संबंध !

निधन वार्ता

हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आणि ‘विकी गुड्स कॅरियर’चे संचालक विलास नारायण गौंडाडकर (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळेच मृत्यूच्या अहवालास विलंब झाल्याचा खासगी रुग्णालयांचा दावा

९ मास खासगी रुग्णालयांकडून मृत्यूची माहिती येत नसल्याचे प्रशासनातील कुणालाच लक्षात आले नाही का ?

दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू, तर ४७३ नवीन कोरोनाबाधित

खासगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्याच शासनाला कळवली नाही !

सनातनच्या कुडाळ येथील साधिका श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन

श्रीमती नलंदा खाडये यांचे पूर्ण कुटुंबच सनातनच्या माध्यमातून साधनारत आहे. श्रीमती खाडये या गेली २४ वर्षे साधना करत होत्या. दिवसभरातील ६ ते ८ घंटे व्यष्टी साधना, दैनिक वाचन, प्रतिदिन अग्निहोत्र करणे हा त्यांचा नियमितचा दिनक्रम असे.

निधन वृत्त

विश्रामबाग येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि हितचिंतक  सुस्मिता दिलीप इनामदार (वय ५१ वर्षे) यांचे ३१ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार इनामदार आणि पुजारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.