अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी यांचे निधन !

पितृछत्र हरपल्याची सातारा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांची भावना !

निधन वार्ता

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. शकुंतला दिगंबर खरात यांची आई कलावती सिताराम पारेकर (वय ८० वर्षे) यांचे खर्डी (तालुका पंढरपूर) येथे १ ऑगस्ट या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

निधन वार्ता

अमरावती येथील सनातनचे साधक श्री. श्रीकांत मुळावकर यांचे वडील शरद नारायणराव मुळावकर (वय ८४ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने  निधन झाले.

निधन वार्ता !

येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि सनातनचे साधक अमोल रुपचंद मोरे यांचे अजोबा हनुमंत अण्णा मोरे (वय ९५ वर्षे) यांचे २५ जुलै या दिवशी अल्पश: आजाराने निधन झाले.

निधन वार्ता 

येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, तसेच सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. अविनाश सावंत यांच्या मातोश्री श्रीमती प्रभादेवी यशवंतराव सावंत (वय ८६ वर्षे) यांचे २२ जुलै या दिवशी निधन झाले.

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मठाधिपती प.पू. श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांचा देहत्याग

स्वामीजींनी देशातील जीर्णावस्थेतील अनेक मठांना ऊर्जितावस्था आणण्याचे कार्य केले होते.

निधन वार्ता

पुणे येथील हडपसर केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. मंजू सिंग यांच्या उत्तरप्रदेश येथे वास्तव्यास असणार्‍या आई सौ. माया जगदेव सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

बोगमाळो, वास्को येथे गोळीबार करून एकाची हत्या : २ संशयित पोलिसांच्या कह्यात

घटनेनंतर १२ घंट्यांत पोलिसांनी संशयितांना पकडले : मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक