कोल्हापूर – काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील (वय ७१ वर्षे) यांचे २३ मे या दिवशी खासगी रुग्णालयात निधन झाले. १९ मे या दिवशी ते घरी स्नानगृहात पाय घसरून पडले होते आणि त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांच्यावर उपचार चालू होते; मात्र उपचारांच्या कालावधीत त्यांची प्राणज्योत मालवली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील यांचे निधन !
काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील यांचे निधन !
नूतन लेख
- पत्नीच्या जाचाला कंटाळून मुंबईत पोलिसाची आत्महत्या !
- मुंबईमध्ये बनावट नोटा बाळगणार्या मुसलमानाला अटक !
- आंबोली घाटात अस्वच्छता करणार्यांना १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार
- १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी, तर १ ते ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला केवळ २ टक्के व्याज
- छत्रपती संभाजीनगर येथे ५ सहस्र रुपयांची लाच घेणार्या दुय्यम निरीक्षकाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली !
- सांगली येथे इमारतींच्या वाहनतळ क्षेत्रावरही आकारला जाणार कर !