फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार राष्ट्रध्वज असलेल्या रांगोळीवर थेट उभे रहातात आणि त्यानंतर लगेचच भगवान श्री गणेशाच्या रांगोळीवर पाय देऊन पुढे निघून जातात, असा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
सविस्तर वृत्त वाचा →
♦ DK Shivkumar Denigration : कर्नाटकाचे काँग्रेस सरकारचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राष्ट्रध्वज आणि भगवान श्री गणेश यांच्या रांगोळ्यांवर जोडे घालून पाय ठेवले !
https://sanatanprabhat.org/marathi/1002624.html
भारत असा निर्णय कधी घेणार ?
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?