डी.के. शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचे त्यागपत्र दिले. २८ मेच्या दुपारी ३ वाजता राज्यपालांचे निवासस्थान ‘लोक भवन’ येथे जाऊन राज्यपालांच्या सचिवांकडे त्यांनी त्यागपत्र सादर केले. या वेळी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार त्यांच्यासमवेत उपस्थित होते. राज्यपाल थावरचंद गेहलोत सध्या कौटुंबिक कारणांमुळे राज्याबाहेर आहेत.
🚨 Political shake-up in Karnataka
Congress CM Siddaramaiah has resigned and submitted his resignation to Governor's secretary at Raj Bhavan in Bengaluru.
Following a meeting of MLAs, D.K. Shivakumar’s name has reportedly been finalised as the next CM of Karnataka. pic.twitter.com/TUF9NFjkP1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 28, 2026
तत्पूर्वी सिद्धरामय्या यांच्या घरी आमदारांची बैठक झाली आणि तेथे त्यांनी ते पदाचे त्यागपत्र देत असल्याचे सांगितले. कर्नाटक सरकारमधील मंत्री एच्.के. पाटील यांनी सांगितले की, या बैठकीत डी.के. शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !